Fandoms
- Sherlock (BBC TV 2010) (4)
- Real Person Fiction (2)
- Fandom - Fandom (1)
- Harry Potter - J. K. Rowling (1)
- Actor RPF (1)
Recent works
-
Tags
Summary
फिक्शन इतकी खरी, आतली, वारशाचा हिस्सा असलेली, आपलीच होऊन जाते; तेव्हाच तिचे सहज संदर्भ येत राहतात नव्या फिक्शनीत. हे असे संदर्भ येणं आणि त्याबद्दल यत्किंचितही स्पष्टीकरणं द्यावी न लागता त्यांच्या रूपकांमागचे अर्थ वाचकाला सहजी उलगडावेत, इतकं त्या संदर्भांचं समानधर्मी, सलग प्रदेश देणारं असणं मला कायम मोहक वाटत आलंय. मग ते तारा वनारसेंच्या 'श्यामिनी'मधलं सहज, गृहीत व्यक्तिचित्रण असो; वा बीबीसीच्या 'शरलॉक'मधले डॉयलच्या दिशेनं फेकलेले सलाम असोत. मी तशी पुरती आणि निःसंकोच फॅनफिक्शनीय आहेच. हा तशातलाच एक प्रयोग.
-
Tags
Summary
फॅन-फिक्शनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पॉर्न लिहिलं जातं याचा अर्थ काय?
हे विचार करण्यासारखं आहे. फॅन-फिक्शनच्या विश्वात आर्थिक देवाण-घेवाण शून्य असते. इंटरनेटच्या पॉर्नोग्राफिक चित्रफितींमागे दडलेलं अर्थकारण इथे पूर्णत: अनुपस्थित असतं. तरीही लोक आपल्याला हवं तसं पॉर्न तयार करतात - पुरातन काळापासून निर्मितीसाठी सर्वाधिक सोप्या आणि स्वस्त असलेल्या शब्दाच्या माध्यमातून तयार करतात आणि त्याचा आस्वाद घेतात, त्यात तासन्तास रमतात, त्यावर चर्चा करतात - याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे. मुख्य धारेमध्ये उपलब्ध असणार पॉर्न एका मोठ्या गटाला नको आहे, किंवा अधिक नेमकेपणानं बोलायचं, तर पुरेसं नाहीय. त्यांना सेक्सबद्दल लिहिण्यावाचण्यात-बघण्याचितारण्यात प्रचंड रस आहे. पण त्यांना उपलब्ध पॉर्नमधली साचेबद्धता, यांत्रिकपणा, पारंपरिक अपेक्षापूर्ती, तोचतोचपणा, हे मात्र नको आहे. त्यांना कथानकात आणि पात्रांच्या जडणघडणीत, त्यांचे मनोव्यापार समजून घेण्यात, त्यांच्या लैंगिकतांची गुंतागुंत नि गोची समजून घेण्यात रस आहे; आणि संभोगाचं चित्रण या सगळ्या तपशिलांसकट हवं आहे. ते मिळत नाही, म्हणून हे लोक स्वत:च आपल्याला हव्या तशा पॉर्नची निर्मिती करताहेत.
एका प्रकारे हे इंटरनेटवर वावरणार्या पॉर्नवाचकांचं सुस्पष्ट आणि बेडर विधानच आहे. -
मेथड ऍक्ट (मराठी भाषांतर - Translation in Marathi) by M_B
Fandoms: Sherlock (TV), Real Person Fiction, Actor RPF
18 Mar 2015
Tags
Summary
…रोज संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी काहीतरी गडबड होते…
-
Tags
Summary
शरलॉक नि जॉनमधलं पहिलंवहिलं भांडण. आणि त्यांची विक्षिप्त दिलजमाई.
-
Tags
Summary
शेरलॉक नि जॉनच्या गोष्टी: तात्पुरती गुणव्यवस्था / प्रकारव्यवस्था / शेरेबाजी. माझ्या सोयीसाठी.
Recent bookmarks
-
Tags
Summary
"I'm not evil," Sherlock said, letting his voice go ever so gentle. "But I'm not good either. I'm amoral. I want what I want, and that happens to be you. Even if you don't want me back, though I'd prefer if you did. Aren't you going to ask what I'd do to you? Aren't you curious to know how far I'd go?"
Series
- Part 2 of Proposition
Bookmarked by M_B
20 Jul 2022
-
Fear by Jillfox221
Fandoms: Sherlock Holmes & Related Fandoms, Sherlock Holmes (Downey films), Sherlock Holmes - Arthur Conan Doyle
28 Dec 2020
Tags
Summary
Holmes being a manipulative bastard and Watson responding accordingly.
Bookmarked by M_B
15 Feb 2022
-
Tags
Summary
D/s classic AU: Sherlock is a sub who cheated his results in dominant. Eventually caught, he is now an uncollared sub up for training. Surprisingly and completely original plot twist: John is his trainer.
English is not my first language, so sorry for butchering your language.Bookmarked by M_B
01 Nov 2021
-
Tags
Summary
Problem: How do you go about telling your best friend that your deepest, darkest desire is being bent over his knee and spanked to orgasm?
Solution: You don't tell him. You get him mad, really, really mad.
- Language:
- English
- Words:
- 5,146
- Chapters:
- 1/1
- Collections:
- 2
- Comments:
- 45
- Kudos:
- 1,774
- Bookmarks:
- 195
- Hits:
- 47,671
Bookmarked by M_B
20 Nov 2020
-
Tags
Summary
They’re sure of each other, now. They’re settled. And as far as Sherlock is concerned, settled isn’t the least bit boring or stifling or constraining.
Settled is marvellous. Settled is freeing.
Settled means sometimes you make romantic love by candlelight, murmuring hushed words of endless devotion solely because you want to, because the moment feels right and good.
And sometimes, settled means you fuck on the sofa on a Saturday afternoon, straightforward and uncomplicated, no deep desperate romance necessary, just because fucking is fun.
Bookmarked by M_B
27 Aug 2020
